angavarcha mal kadhaycha upay

अंगावरचा आणि मानेवरचा मळ काढायचा उपाय । अंगावरचा मळ कसा काढायचा

मित्रानो अंगावरचा मळ काढण्यासाठी या ब्लॉग मध्ये मी सोपा आणि एकदम असरदार घरगुती उपाय सांगणार आहे

तर मित्रानो आपण ज्या वेळेस अंघोळ करतो, पण ज्या वेळेस आपण अंघोळ केल्या वर आपल्या हाताला किंवा इतर भगत चोळतो तर तेव्हा आपल्याला तिथे माळ लागतो.

तर हा मळ काढण्या साठी सोपा घरगुती उपाय आहे

तर काय करायचे मित्रानो, अंघोळ करताना ज्या वेळेस तुम्ही साबण लावून जशी अंघोळ करता नियमित पाने ती अंगोल झाल्या नंतर एक मिश्रण घ्यायचे आहे

तुम्हाला दूध घ्यायचे आहे, एक चमचा आणि त्याया मध्ये चिमूट भर हळद टाकायची आहे आणि त्याचे जे मिश्रण होईल ते तुमच्या ज्या भागात मळ आहे त्या भागात मसाज (massage) करायचे आहे.

हाताला किंवा पायाला सुद्धा तुम्ही मसाज करू शकता

व्यवस्थित मसाज किंवा मालिश झाल्या नंतर तुम्ही कोमट पाण्याने तुमच्या अंगावर एकदम व्यवस्थित पणे तो भाग धून काढा

अश्या प्रकारे नक्कीच तुम्ही 7 ते 8 दिवस हा उपाय केला तर तुमचा माळ निघून जाईल

तर तुम्हाला पहिल्याच दिवशी हा फरक दिसायला लागेल

तुमच्या ज्या भागात मळ होता तो भाग उजळून निघेल व मळ निघाल्या मुले तुमच्या शरीरा वरचे घालूल्या सुद्धा निघून जातील.

जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर नक्की Share करा व Comment मध्ये सांगा

Thank you

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.