अंगावरचा आणि मानेवरचा मळ काढायचा उपाय । अंगावरचा मळ कसा काढायचा
मित्रानो अंगावरचा मळ काढण्यासाठी या ब्लॉग मध्ये मी सोपा आणि एकदम असरदार घरगुती उपाय सांगणार आहे तर मित्रानो आपण ज्या वेळेस अंघोळ करतो, पण ज्या वेळेस आपण अंघोळ केल्या वर आपल्या हाताला किंवा इतर भगत चोळतो तर तेव्हा आपल्याला तिथे माळ लागतो. तर हा मळ काढण्या साठी सोपा घरगुती उपाय आहे तर काय करायचे मित्रानो,…