कितीही शुगर असो 1 दिवसात नॉर्मल | Paneer Phool in Marathi
नमस्कार मराठी वूमन या ब्लॉगमध्ये मी आपले स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला मधुमेह या आजारावर घरगुती उपाय सांगणार आहे.
मधुमेह हा आजार खूप झपाट्याने वाढत आहे हल्लीच्या युगात लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत मधुमेह हा आजार वेगाने वाढत आहे. शुगर असेल तर घाबरू नका, आपल्याकडे निसर्गाने काही गोष्टी दिल्या आहेत की त्या फुकट कोणी सांगत नाही पण हा जर संपूर्ण नष्ट होतो.
पनीर फुल नावाचे आयुर्वेदिक फुल आहे. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रुपये पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा करते.
चला तर मग आपण पाहूयात पनीर फुलाचा वापर कसा करायचा:
एका काचेच्या ग्लासमध्ये दोन कप पाणी घ्या.
त्यामध्ये चार ते पाच पनीर फुले भिजत ठेवा, सकाळी ते पाणी गाळून उपाशी पोटी घ्या.
तीच फुले तीन दिवस परत वापरावी पंधरा दिवसानंतर एकदा शुगर चेक करून पहा.
ज्यांना खूप वर्षापासून शुगर आहे, त्यांना तीन महिने हा उपाय केल्यानंतर फरक जाणवेल.
शुगर कंट्रोल मध्ये येईल.
हा उपाय करताना फक्त मैदा खाण्याचे टाळा.
आपल्या आजूबाजूला कोणी शुगर पेशंट असेल तर त्यांना हा उपाय सांगा. जर तुम्हाला काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद.