Receipe : अगदी सोप्या पद्धतीने बनवा नारळी बर्फी
२०० ग्रॅम मावा, २०० ग्रॅम साखर, २०० ग्रॅम खिसलेला नारळ, साजूक तूप गरजेनुसार, ट्रायफ्रुट्स
साहित्य
साहित्य
सर्वप्रथम एका भांड्यात अर्धा पाणी आणि साखर टाकून दोनतारी पाक बनवा. आता त्यामध्ये मावा घालून तो चांगला मिक्स करून घ्या.
कृती
कृती
या तयार मिश्रणात खिसलेले खोबरे टाका. आता एका प्लेटमध्ये थोडं तूप घालून त्यावर हे सर्व मिश्रण पसरवून घ्या.
आता त्याचे वडीप्रमाणे बारीक काप करा. तयार नारळ बर्फींला तुमच्या आवडीप्रमाणे ट्रायफ्रुट्स घालून सजवा.