नास्त्रेदमसच्या सहा भयानक भविष्यवाण्या, २०२३ मध्ये आकाशातून आगीचे गोळे

वर्ष २०२२ आता लवकरच संपणार आहे. यासाठी केवळ एक महिना उरला असून अनेकजण २०२३ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, जागतिक पातळीवर २०२३ हे वर्ष अत्यंत भयंकर राहणार असल्याचं चित्र आहे.

नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीनुसार २०२३ मध्ये आर्थिक संकट वाढण्याची शक्यता आहे. गहू एवढ्या उंचीवर पोहोचेल की लोक एक दुसऱ्याला खाऊन टाकतील. या भविष्यवाणीवरून लोक रशिया आणि 

(Nostradamus Prediction for 2023) २०२३ मध्ये आकाशातून आगीचे गोळे येणार आहेत. तर, जगभरात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे. तसंच, जगाला जागतिक तापमान वाढीचाही सामना करावा लागणार आहे.  

नास्त्रेदमसने आतापर्यंत केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. हिटरलची जर्मनीवर सत्ता मिळवणं असो वा ९/११ चा अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला असो, यासारख्या अनेक घटना नास्त्रेदमसने आधी वर्तवल्या होत्या. 

ही माहिती अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कुठलाही बदल होणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. बालकांचे बायोमॅट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर पालकांना जावे लागेल. 

युक्रेन युद्धामुळे जगभर गव्हाची कमरतान निर्माण झाल्याने याचा संदर्भ जोडला जात आहे. नास्त्रेदमसने २०२३ मध्ये एक मोठं युद्ध होणार असल्याचं नमूद केलं आहे.

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्याप्रमाणात युद्ध सुरू आहे. हे युद्ध पुढील वर्षी उग्र रुप धारण करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२३ मध्ये आकाशातून आग येईल 

नास्त्रेदमसने भविष्यवाणीत लिहिलंय की, शाही भवनवर आकाशातून आग येईल. आकाशातून आग येईल म्हणजेच यामुळे एक पर्व नष्ट होऊन या आगीच्या राखेतून नव्या पर्वाचा जन्म होईल, असं लोकांचं म्हणणं आहे. 

तसंच, काहीजण आकाशातून आग येणं म्हणजेच जगाचा विनाश होणं असल्याचंही वर्तवत आहेत. २०२३ मध्ये होणार गृहयुद्ध नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत लिहिलं आहे की, महान परिवर्तन होतील. 

तसंच, काहीजण आकाशातून आग येणं म्हणजेच जगाचा विनाश होणं असल्याचंही वर्तवत आहेत. २०२३ मध्ये होणार गृहयुद्ध नास्त्रेदमसने आपल्या भविष्यवाणीत लिहिलं आहे की, महान परिवर्तन होतील. 

२०२३ मध्ये असे लोकही आवाज उठवतील जे आतापर्यंत शांत बसून सहन करत होते. तसंच, २०२३ मध्ये अनेक देशांत गृहयुद्ध होतील, मात्र, कोणत्या देशात गृहयुद्ध होईल सांगण्यात आलेलं नाही.